Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 142 रुग्ण तर 113 रुग्णांना...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 142 रुग्ण तर 113 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.10 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 142 रुग्ण तर 113 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 7 हजार 886 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 42 हजार 903 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकल्याण पूर्वेत बँकेचे एटीएम आगीमध्ये भस्मसात
पुढील लेखडोंबिवलीत दोघा तरुणांचा मृत्य; ताडीचे अतिसेवन कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा