Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 56 रुग्ण तर 87 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 56 रुग्ण तर 87 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.6 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 56 रुग्ण तर 87 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 732 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 39 हजार 691 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा