Home कोरोना क्या बात है: डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोवीडची लस

क्या बात है: डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोवीडची लस

 

डोंबिवली दि. 31 जुलै :
कोवीडची लस घेण्याबाबत अजूनही काही लोकांमध्ये मतमतांतरे असताना दुसरीकडे डोंबिवलीत राहणाऱ्या 103 वर्षांच्या अजीबाईंनी कोवीड लस घेतली. कृष्णाबाई महाजन असे या आजींचे नाव असून त्यांनी डोंबिवली येथील केडीएमसीच्या पाटकर लसीकरण केंद्रावर ही लस घेतल्याची माहिती त्यांचे पणतू जयेश अग्निहोत्री यांनी दिली.
त्यामुळे अद्यापही कोवीड लस घेण्यासाठी साशंक असणाऱ्या लोकांसाठी या 103 वर्षांच्या अजीबाईंनी लस घेत एकप्रकारे सकारात्मक संदेश दिला आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत केडीएमसीतर्फे उद्या (31 जुलै) 22 ठिकाणी लसीकरण; मिळणार 1ला आणि 2 रा डोस
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 87 रुग्ण तर 103 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा