Home 2016 August

Monthly Archives: August 2016

ठाणे – मुंब्रा बायपासवर दरड कोसळली

ठाणे दि.30 ऑगस्ट:  ठाणे-मुंब्रा बायपास मार्गावर सोमवारी मध्यरात्री दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे सध्या ठाणे-मुंब्रा बायपास मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मुंब्य्रातील रेहमानिया रूग्णालयानजीक...

अरेरे ; गणपती घेऊन जाणाऱ्या दोघा गणेशभक्तांचा शॉक लागून मृत्यू

उल्हासनगर दि.30 ऑगस्ट : गणपती नेत असताना विजेच्या तारांचा धक्का बसल्याने दोघा गणेशभक्तांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उल्हासनगरमध्ये घडल्याने एकच खळबळ उडाली आहे....
#InternationalEarthScienceOlympiad #LNN

जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पियाड परीक्षेत कल्याणच्या विद्यार्थ्याला सिल्वर मेडल

कल्याण दि.२९ ऑगस्ट : इच्छाशक्ती असेल तर ध्येय गाठणे कठीण नसते हे कल्याणच्या अमरजित विकास पांडे या इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्याने सिद्ध केले आहे. जपान...

अरे वाह; गणेशोत्सव मंडळांना आता एकाच ठिकाणी मिळणार सर्व परवानग्या

कल्याण दि.29 ऑगस्ट :  सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आतापर्यंत गणेश मंडळांना विविध शासकीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र आता या सर्व परवानग्या एकाच...

स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही संविधानाबाबत समाज अनभिज्ञ – शमसुद्दीन तांबोळी

  कल्याण दि.29 ऑगस्ट : देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली असूनही आपल्या संविधानाबाबत समाजात अनभिज्ञता जाणवते. ही अतिशय दुर्दैवाची बाब असून समाजात संविधान जागरूकतेची...