Home 2017 February

Monthly Archives: February 2017

केडीएमटी परिवहन समिती निवडणूकीत सेनेची भाजपला टाळी

कल्याण दि.28 फेब्रूवारी : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतल्याचे जाहीर केले असले तरी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समिती सदस्य निवडणूकीत मात्र शिवसेनेने भाजपला...

आजपासून 12 वीची परीक्षा सुरु ; परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मोबाईलबंदी

मुंबई दि.28 फेब्रूवारी :: राज्यभरात आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. राज्यभरातून सुमारे 15 लाख 5 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यंदा मुंबई विभागातून...

रिक्षाचालकाकडून एसटी चालक आणि महिला वाहकाला बेदम मारहाण

कल्याण दि.27 फेब्रूवारी : रिक्षाचालकाच्या मारहाणीत एसटी चालकाचा मृत्यू झाल्याची भिवंडीतील घटना ताजी असतानाच याच घटनेची पुनरावृत्ती आज कल्याण एसटी आगारात पाहायला मिळाली. आगारात बस...

शिवसेना-भाजपने ऐकत्र यावे – संघ कार्यकर्त्यांची इच्छा

डोंबिवली दि.27 फेब्रूवारी : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना-भाजपने एकमेकांशी काडीमोड घेतला असला तरी या हिंदुत्वाचा विचार करून या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यावे अशी...

धक्कादायक ; सैन्यभरतीचा पेपर फोडणारे गद्दार कोण? 18 जण अटकेत

ठाणे दि.26 फेब्रूवारी : सैन्यातील नागरी पदांच्या भरतीसाठी आज देशभरात होणारी लेखी परीक्षा पेपर आधीच फुटल्यामुळं रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी ठाणे व पुणे...