Home 2017 September

Monthly Archives: September 2017

video

रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात डोंबिवलीत राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

डोंबिवली दि.30 सप्टेंबर : रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने डोंबिवलीत आज अनोखे आंदोलन केले. रस्त्यावर पडलेले खड्डे रंगवून...

परळ-एल्फिस्टन दुर्घटनेत कल्याणातील तरुणीचाही दुर्दैवी मृत्यू

कल्याण दि.29 सप्टेंबर : एल्फिस्टन रोड पुलावर झालेल्या दुर्दैवी घटनेत कल्याण पूर्वेतील एका तरुणीचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रद्धा वरपे असे या तरुणीचे...
video

परळ – एल्फिस्टन स्टेशन पुलावर चेंगराचेंगरीत 22 जण ठार

मुंबई दि.29 सप्टेंबर: मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर  मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 ते 25 प्रवासी...

आपण कोणाचं मंगळसूत्र घातलंय हेच उध्दवला समजत नाहीये – नारायण राणे यांचा जोरदार प्रहार

डोंबिवली दि.28 सप्टेंबर : एकीकडे सत्तेत राहून सर्व पदं भोगायची आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात आंदोलन करायचे हे काय चालले आहे? आपण कोणाचे मंगळसूत्र घातले आहे...

तब्बल 3 तास शिजवूनही तांदूळ कच्चाच; कल्याण पूर्वेतील प्रकार

कल्याण दि.28 सप्टेंबर : एकीकडे सोशल मिडीयावर चायनामेड प्लॅस्टिकच्या तांदुळाचा व्हिडीओ व्हायरल झाला असतानाच कल्याण पूर्वेतही काहीसा असाच प्रकार समोर आला आहे. दुकानातून आणलेला कोलम...