Home 2017 November

Monthly Archives: November 2017

सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा

कल्याण दि.27 नोव्हेंबर : कल्याण आणि विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाडामूळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे...

8 दिवसांत मराठी पाट्या लावा नाही तर ‘खळळखट्याक’

कल्याण दि.27 नोव्हेंबर : मराठी पाट्यांसंदर्भात निवेदन देण्यास गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणातही मनसेने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. शहरातील मराठी...

कल्याणचा दुर्गाडी गणेशघाट होऊ लागलाय “धोबी घाट”

कल्याण दि.27 डिसेंबर : शहरातील एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून काही वर्षांपूर्वी विकसित करण्यात आलेल्या कल्याणातील गणेशघाटामागील दुष्टचक्र काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीये. महापालिका प्रशासनाच्या...
video

भिवंडी इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू; बचावकार्य वेगाने सुरू

भिवंडी दि.24 नोव्हेंबर: येथील नवी वस्ती परिसरातील चार मजली इमारत आज सकाळी कोसळली. रुकसार याकूब खान हीचा यात मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले...
video

आगरी-कोळी महोत्सवात डोंबिवलीकरांनी अनुभवला वारीतला ‘रिंगण सोहळा’

डोंबिवली दि.22 नोव्हेंबर : 'रिंगण सोहळा' म्हणजे पंढरपूरच्या वारीतील अप्रतिम अनुभूती. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा 'रिंगण सोहळा' डोंबिवलीकरांनी पहिल्यांदाच वारीतला रिंगण सोहळा अनुभवला. निमित्त होते...