Home 2022 July

Monthly Archives: July 2022

शहाड रेल्वे स्थानकात मालगाडीचे कपलिंग तुटले; अवघ्या अर्ध्या तासात वाहतूक पूर्ववत

  शहाड दि. 7 जुलै : मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे शहाड रेल्वे स्थानकात कपलिंग तुटल्याने कल्याणकडे येणारी रेल्वे वाहतूक अर्धा तास विस्कळीत झाली होती. आज दुपारी साडे...

ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवकांचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा

  कल्याण डोंबिवली दि.८ जुलै : ठाण्यातील माजी नगरसेवकांनी एकमताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिल्यानंतर आता कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवकांनीही काल रात्री एकनाथ शिंदे यांची...

हिंदुत्व आणि विकास समांतर पुढे घेऊन जायचे आहे – आमदार रविंद्र चव्हाण

भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून डोंबिवलीत जंगी स्वागत डोंबिवली दि.७ जुलै : देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला त्यांच्या वागणुकीतून पक्षासाठी त्याग आणि समर्पण भावनेचा आदर्श घालून दिला आहे....

एनडीआरएफची टीम कल्याण डोंबिवलीत दाखल : खाडी किनाऱ्याची केली पाहणी

  कल्याण दि.७ जुलै : ठाणे जिल्ह्याला देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नॅशनल डिझास्टर रेस्क्यू फोर्स अर्थातच एनडीआरएफची एक टीम कल्याण डोंबिवलीत दाखल झाली आहे. कल्याणात...

…म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

  कल्याण दि. 7 जुलै : महाराष्ट्रातील नव्या सरकारची बहुमत चाचणी होऊन अवघे काही दिवसही उलटले नसून अद्याप मंत्रीमंडळ विस्तारही झालेला नाहीये. तोच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते...
error: Copyright by LNN