Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 64 रुग्ण तर 53 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 64 रुग्ण तर 53 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.7 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 64 रुग्ण तर 53 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 743 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 39 हजार 744 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखघटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरं उघडली; कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी देवीसह इतर मंदिरात भाविकांची गर्दी
पुढील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (8 ऑक्टोबर) 34 ठिकाणी लसीकरण

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा