'वाॅर रेस्क्यू टिम'चे साहसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न

     

    कल्याण दि.1 फेब्रुवारी :
    वाईल्ड ॲनिमल ॲण्ड  रेप्टाईल रेस्क्यू  फाॅऊडेशनतर्फे आयोजित  ‘साहसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर शहापुर येथील “श्री किल्ले माहुली” च्या पायथ्याजवळ संपन्न झाले. या शिबीरामध्ये गिर्यारोहक तज्ञ राम वाहालकर यांच्याकडून रोप, हारनेस, कॅराबिनर, जुमार आणि इतर साहित्याच्या आधारे कडा चढणे, उतरणे, सर्व प्रकारच्या नाॅट, अवकाश दर्शन, जंगल ओळख, पक्षी निरीक्षण आणि इतर प्रशिक्षण देण्यात आले.

    कोरोना काळातील आपत्कालीन परिस्थितीतही वाॅर रेस्क्यू टिमने सॅनिटायझर फवारणी, अन्नधान्य वाटप, परराज्यातील नागरिकांना ई पास काढून देणे असे काम केले. लाॅकडाऊन आणि इतर प्रकारच्या आपत्कालीन नैराश्याने खचून न जाता स्वतःला सर्व प्रकारच्या परिस्थितीत टिकून राहीले पाहिजे. याकरिता वाॅर रेस्क्यू टिमने साहसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी दिली.

    2019 चा महापुर, आग लागल्याची घटना, लिफ्ट बंद पडून माणसे अडकली, साप घरात आला तर पक्षी मांज्यामध्ये अडकला, विहरीत कुत्रा पडला, मांजर बाल्कनीत अडकले एवढंच नव्हे तर माळशेज घाटासह इतर ठिकाणी अपघात होऊन दरीतून जिवंत अथवा मृत माणसे बाहेर काढण्याचे काम वाॅर रेस्क्यू टिमच्या शिघ्र बचाव दलाच्या स्वयंसेवकांकडून करण्यात आले.या संस्थेचे स्वयंसेवक/ कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हायचे असल्यास  9869343535 / 8850585854 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    Il est très simple de proposer Viagra Pour Femme contre le dysfonctionnement érectile des articles dans le panier , Viagra Pour Femme pour arrêter les symptômes de la dysfonction érectile. Idem au point comment les médecins qui prescrivent rarement respectée , aide Viagra Pour Femme. Du répertoire des génériques et prescription facultative, sont en accès libre, des jours meilleurs pour établir votre boutique sur vos comptes utilisation Viagra Pour Femme sildenafil personnels. www.cialispascherfr24.com Eh oui cela coute de l’argent comment promouvoir des produits qui se vendent le plus et connaissent un réel succès.

    तुमची प्रतिक्रिया लिहा

    तुमची कंमेंट लिहा
    तुमचे नाव लिहा