माघी गणेशोत्सवानिमित कल्याणच्या महालक्ष्मी मंदिरात द्राक्षांची आकर्षक सजावट

   

  कल्याण दि.15 फेब्रुवारी :
  माघी गणेशोत्सवानिमित कल्याणातील प्रसिद्ध आणि पुरातन महालक्ष्मी मंदिरामध्ये द्राक्षांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. यासाठी तब्बल 80 किलो द्राक्षांचा वापर करण्यात आला आहे. मंदिरातील देवीच्या गाभाऱ्यात द्राक्षांच्या सहाय्याने ही आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे. लोकसहभाग असावा म्हणून संक्रांतीपासून याठिकाणी सायं आरतीदेखील सुरू करण्यात आली असून नाव नोंदणीसाठी आणि आरतीसाठी भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक अतुल फडके यांनी दिली.

  Wonderful write ups, Thanks. Helpful facts. You said this really well. online casino Awesome data.

  मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 83 रुग्ण तर 62 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
  पुढील लेखनटबोल्ट विना धावली एसटी, सुदैवाने मोठा अनर्थ टळला; कल्याण-शिळ मार्गावरील घटना

  तुमची प्रतिक्रिया लिहा

  तुमची कंमेंट लिहा
  तुमचे नाव लिहा