Site icon LNN

भाजपची विजयी घोडदौड आजही सुरूच ; डोंबिवलीतून 7 वा उमेदवार बिनविरोध

डोंबिवली दि.2 जानेवारी :
डोंबिवलीमधून सुरू झालेली भाजपची विजयी घोडदौड आजही कायम असल्याचे दिसत असून एकापाठोपाठ एक उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत. मुकुंद पेडणेकर यांच्यापाठोपाठ आता 27 ड मधील भाजपाचे उमेदवार महेश पाटीलही बिनविरोध निवडून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे आता भाजपच्या बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची संख्या 7 झाली आहे

Exit mobile version