Site icon LNN

भाजपचा विजयी चौकार ; डोंबिवलीतून भाजपची आणखी एक महिला उमेदवार बिनविरोध

डोंबिवली दि.1 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे.
रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर यांच्या पाठोपाठ आणखी एक महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (BJP’s Winning Quadruple; Another BJP Woman Candidate Elected Unopposed from Dombivli)

पॅनल क्रमांक 27 अ मधून मंदाताई सुभाष पाटील असे या बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या महिला उमेदवाराचे नाव आहे. मंदा पाटील यांच्यामुळे बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या आता 4 वर पोहोचली आहे.

Exit mobile version