Home कोरोना कल्याण डोंबिवली उद्या (27 जून )कोवीड लसीकरण बंद राहणार

कल्याण डोंबिवली उद्या (27 जून )कोवीड लसीकरण बंद राहणार

कल्याण – डोंबिवली दि. 26 जून :
कल्याण डोंबिवलीतील कोवीड लसीकरण सुविधा उद्या रविवार 27 जून रोजी बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवलीत उद्या पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार असून 0 ते 5 वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन महानगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 93 रुग्ण तर 154 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याणमधील सिग्नल डान्सरचा अनोखा व्हिडियो व्हायरल

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा