Home कोरोना उद्या (6 जून) कल्याण डोंबिवलीत कोवीड लसीकरण बंद राहणार

उद्या (6 जून) कल्याण डोंबिवलीत कोवीड लसीकरण बंद राहणार

कल्याण डोंबिवली दि. 5 जून :

शासनाकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लससाठा उपलब्ध न झाल्याने उद्या 6 जून रोजी महापालिका क्षेत्रात कोवीड लसीकरण बंद राहणार आहे. शासनाकडून लससाठा उपलब्ध झाल्यावरच महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन केले जाईल अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा