Home कोरोना कल्याण डोंबिवलीत उद्याही (1जुलै) कोवीड लसीकरण बंद राहणार

कल्याण डोंबिवलीत उद्याही (1जुलै) कोवीड लसीकरण बंद राहणार

 

कल्याण – डोंबिवली दि. 30 जून :
शासनाकडून लससाठा उपलब्ध न झाल्याने कल्याण डोंबिवलीतील कोवीड लसीकरण सुविधा उद्याही गुरुवारी 1 जुलै रोजी बंद राहणार आहे. त्यामुळे केडीएमसी क्षेत्रात लसीकरण बंद राहण्याचा सलग तिसरा दिवस असणार आहे. आता उद्याही लसींअभावी कल्याण डोंबिवलीत लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 133 रुग्ण तर 99 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकेडीएमसीच्या माजी नगरसेवकाचा घनकचरा करवसुलीला विरोध

१ कॉमेंट

  1. अहो,
    सर्व लसीकरण जागे वर गर्दी होत आहे आमच्या सारख्ना वरीष्ट
    नागरीक तासनतास उभे राहतात एक तक आपण त्यागना टोकण देण्याचे ‌‌‌‌‌‌करावे आमचा पहीला डोस 9/4/2021 ला‌ झालेला आहे।दुसरा डोस 2/7/2021 श्री व सौ दोघांचा आहे।

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा