Home ठळक बातम्या येत्या मंगळवारी 28 डिसेंबर रोजी डोंबिवली पूर्व-पश्चिमेचा पाणी पुरवठा राहणार बंद

येत्या मंगळवारी 28 डिसेंबर रोजी डोंबिवली पूर्व-पश्चिमेचा पाणी पुरवठा राहणार बंद

डोंबिवली दि.25 डिसेंबर :
येत्या मंगळवारी 28 डिसेंबर रोजी डोंबिवली पूर्व-पश्चिमेचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम होणार असल्याने डोंबिवली विभागाला होणार पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

*#LNN*
www.localnewsnetwork.in

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा