Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतील घरगूती आणि सार्वजनिक गणेशोत्सव – 12 सप्टेंबर 2021

कल्याण डोंबिवलीतील घरगूती आणि सार्वजनिक गणेशोत्सव – 12 सप्टेंबर 2021

 

 

 

..

मांडा टिटवाळा येथील उमेश पद्माकर पंडीत कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा आणि अत्यंत सुंदर अशी सजावट…

..

कल्याण पश्चिमेच्या मिलिंद अर्जुन कदम कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा..

..

कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा परिसरातील टिकाराम मंगलानी कुटुंबियांकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा

..

डोंबिवली पश्चिमेच्या काळू नगर परिसरातील दिपक रासा कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा..

..

27 गावातील विजय बाळाराम रहाटे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा आणि गौरी माता

..

कल्याण पूर्वेतील अडीवली- ढोकळी मिलिंद रूपचंद पाटील कुटुंबियांकडील हे मनमोहक असे गणपती बाप्पा

..

कल्याण पश्चिमेतील अमित बाळापुरकर कुटुंबियांकडील हे गणपतीची बाप्पा…ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या भारतीय खेळाडूंना मानवंदना

..

डोंबिवली पूर्वेतील उमेश म्हसकर कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा आणि गौरी।माता...

..

ठाकुर्ली पूर्वेतील तन्मयी वैद्य कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

..

कल्याण पश्चिमेच्या वायले नगर मोहन प्राईड येथील अमित द्विवेदी कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

..

कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी सचिव चंद्रकांत शांताराम माने कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा… माने कुटुंबियांकडील गणेशोत्सवाचे यंदा 46 वे वर्षे आहे.

..

कल्याण पश्चिमेच्या प्रमोद पाटील कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

..

डोंबिवलीच्या देसले पाडा येथील अनिल श्रीराम महाजन कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

..

कल्याण पश्चिमेतील अक्षता कवटे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा आणि त्यासाठी करण्यात आलेली केदारनाथ मंदिराची सजावट

..

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील दत्ता मढवी कुटुंबियांकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा..

..

कल्याण पश्चिमेच्या रामबाग परिसरातील व्योम विशाल पवार कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

..

जुन्या डोंबिवलीतील महेश बाळाराम जोशी कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

..

कल्याण पूर्वेच्या चक्कीनाका येथील।देशमुख कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

..

कल्याण पश्चिमेच्या बेतूरकर पाडा येथील सुभाष बळीराम ठाणगे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा...

..

डोंबिवलीतील मेहेंदळे कुटुंबियांकडील गणपती बाप्पांची ही अत्यंत मनमोहक अशी सजावट

..

कल्याण पश्चिमेच्या गांधी चौक येथील पुरषोत्तम मराठे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

..

कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स फेज 2 येथील घोलप कुटुंबियांकडील हे ईको फ्रेंडली गणपती बाप्पा

..

 

डोंबिवली पश्चिमेच्या जोशीवाडी येथील आकाश तारकनाथ कुंडू कुटुंबियांकडील गणपती बाप्पांची ही अप्रतिम सजावट

..

कल्याण पश्चिमेच्या साई वैभव सोसायटीतील निता परेश शुक्ल यांच्याकडील हे मनमोहक गणपती बाप्पा..

..

कल्याणच्या कोळीवली (उंबर्डे) गावातील नितीन भंडारी कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

..

 

डोंबिवलीमधील योगेश पेडणेकर कुटुंबियांनी साकारलेला अत्यंत सुंदर असा इकोफ्रेंडली देखावा

..

कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स येथील संदीप सुभाष निर्मळे यांनी घरच्या गणपतीसाठी कोरोनावर आधारित देखाव्यातून कोवीड योद्ध्यांना दिली मानवंदना

..

कल्याण पश्चिमेच्या बेतूरकर पाडा येथील गोपाळ शंकर वायले कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा
डोंबिवलीच्या कोपर रोड येथील मोरे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

..

..

 

..

..

मागील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (12 सप्टेंबर ) 19 ठिकाणी कोवीड लसीकरण
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 54 रुग्ण तर 53 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा