Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतील घरगूती आणि सार्वजनिक गणेशोत्सव – 14 सप्टेंबर 2021

कल्याण डोंबिवलीतील घरगूती आणि सार्वजनिक गणेशोत्सव – 14 सप्टेंबर 2021

 

 

 

 

 

 

टिटवाळा पूर्व येथील चंद्रभूषण कॉम्प्लेक्समधील गणेशोत्सव मंडळाचे हे गणपती बाप्पा…

..

गिरीश राजपूत कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा...

..

कल्याण पश्चिमेच्या हिना गार्डन येथील रविंद्र काटकर कुटुंबियांकडील हे मनमोहक गणपती बाप्पा…

..

 

 

कल्याण पश्चिम आग्रा रोडच्या प्रथमेश को- ऑपरेटिव्ह, सोसायटीतील शांताराम पाटील कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा..

..

कल्याण पश्चिमेतील शिवदे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा..

..

ठाकुर्ली 90 फूट रोडवरील मयुरेश भोसले कुटुंबियांकडील हे मनमोहक गणपती बाप्पा…

पुण्याच्या धनकवडी शेलार नगर येथील प्रज्ञा पंकज शिंदे कुटुंबियांकडील गौरी मातेची आरास…शिंदे कुटुंबियांनी यंदा सादर केलाय कोरोना आजाराबाबत समाजप्रबोधन करणारा देखावा..

 

 

मागील लेखपीडब्ल्यूडीच्या कल्याणातील शाखा अभियंत्याला 1 लाखांची लाच घेताना पकडले
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 61 रुग्ण तर 107 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा