Home कोरोना गणेशोत्सव काळात 5 दिवस केडीएमसीचे कोवीड लसीकरण बंद राहणार

गणेशोत्सव काळात 5 दिवस केडीएमसीचे कोवीड लसीकरण बंद राहणार

कल्याण – डोंबिवली दि.9 सप्टेंबर :

संपूर्ण राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी सणासुदीच्या काळात लसीकरणासाठी घराबाहेर पडल्यावर त्यांची गैरसोय होवू नये यासाठी दि. 10,11,14 ,16 व 19 सप्टेंबर 2021 रोजी कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर कोविड लसीकरणाची सुविधा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 67 रुग्ण तर 35 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 76 रुग्ण तर 52 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा