Home ठळक बातम्या तिथीनुसार असलेल्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कल्याणात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

तिथीनुसार असलेल्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कल्याणात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

कल्याण दि.२३जून :
‘छत्रपती शिवाजी महाराज’.महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार ‘राज्याभिषेक दिन’. या ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त कल्याणात शिवप्रेमींनी महाराजांना सकाळी मानवंदना दिलेली पाहायला मिळाली. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्याला दर रविवारी सायंकाळी  शिवआरती करणाऱ्या शिवभक्तांच्या वतीने दुग्धाभिषेक करून जयघोष करण्यात आला. विशेष म्हणजे शिवप्रेमींनी कोणतीही गर्दी न करता हा उपक्रम राबविल्याचे दिसून आले.

मागील लेखभिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू करा – खासदार कपिल पाटील यांची मागणी
पुढील लेखकंत्राटी कर्मचारी-कंपनीच्या वादात कल्याणमध्ये कचरा उचलण्याचे काम बंद

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा