Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतील घरगूती आणि सार्वजनिक गणेशोत्सव – 10 सप्टेंबर 2021

कल्याण डोंबिवलीतील घरगूती आणि सार्वजनिक गणेशोत्सव – 10 सप्टेंबर 2021

 

 

 

कल्याणच्या सीमा रामदास तांगडकर कुटुंबियांकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा…

..

कल्याणच्या कोल्हे कुटुंबियांकडील गणपती बाप्पांची ही आकर्षक सजावट

..

दिनेश जाधव कुटुंबियांकडील हे ईको फ्रेंडली गणपती बाप्पा…

..

कल्याण पूर्वेतील ज्ञानेश्वर अडके यांच्याकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा..

..

कल्याण पश्चिमेच्या पौर्णिमा टॉकीज येथील जलाराम मित्र मंडळाची ही आकर्षक गणेश मूर्ती..

..

ठाकुर्लीचा महाराजा गणेशोत्सव मंडळाने सजावटीतून दिली ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना मानवंदना

..

कल्याण पश्चिमेच्या रघुनाथ डेरवणकर कुटुंबीयांनी गणेशोत्सवाचा साकारलेला हा अप्रतिम देखावा

..

डोबिंवली पश्चिमेच्या नवापाडा येथील विजय लहीतकर कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा.
डोबिंवली पश्चिमेच्या नवापाडा येथील विजय लहीतकर कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा.

..

कल्याण पश्चिमेतील निखिल सोंजे यांच्याकडील गणपती बाप्पांची ही देखणी सजावट
कल्याण पश्चिमेतील निखिल सोंजे यांच्याकडील गणपती बाप्पांची ही देखणी सजावट

..

डोंबिवलीच्या शैलेश जोशी कुटुंबियांकडील गणपती बाप्पांची ही आकर्षक सजावट
मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 76 रुग्ण तर 52 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण डोंबिवलीतील घरगूती आणि सार्वजनिक गणेशोत्सव – 11 सप्टेंबर 2021

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा