Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतील घरगूती आणि सार्वजनिक गणेशोत्सव – 11 सप्टेंबर 2021

कल्याण डोंबिवलीतील घरगूती आणि सार्वजनिक गणेशोत्सव – 11 सप्टेंबर 2021

कल्याणच्या कोळीवली गावातील राकेश भोईर कुटुंबियांकडील हे ईकोफ्रेंडली गणपती बाप्पा…कागद आणि पुठ्ठ्याच्या सहाय्याने साकारण्यात आलीय सजावट

..

कल्याण पश्चिमेच्या आनंद अरुण लेले यांच्याकडील हे अत्यंत मनमोहक असे गणपती बाप्पा

..

कल्याण पश्चिमेतील किरण रविकांत अहिरराव कुटुंबियांकडील हे अत्यंत मनमोहक असे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा…यंदाच्या गणेशोत्सवाचे 61 वे वर्ष असून वर्तमानपत्र आणि पुठ्ठ्याच्या सहाय्याने करण्यात आलीय सजावट

..

डोंबिवली पूर्वेतील महेश बाबू गोमे कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

..

कल्याणच्या उंबर्डे परिसरात राहणाऱ्या आकाश माळुंजकर कुटुंबियांकडील हा पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा देखावा

..

कल्याण पश्चिमेतील अनिरुद्ध आणि मानसी गोसावी कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…विठ्ठलाच्या टिळ्याची करण्यात आलीय आकर्षक सजावट

..

कल्याण पूर्वेतील भाल गावात राहणाऱ्या दिपक नारायण लोहार यांच्या घरातील श्रींची मूर्ती आणि सुबक आरास

..

ठाकुर्ली पूर्वेतील न्यु ठाकुर्ली रोडवरील मंगेशी डॅझल सोसायटीतील अश्विन पटेल यांच्याकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा…

..

कल्याण पश्चिमेच्या हितेश भंगाळे यांच्याकडील गणपती बाप्पा आणि आकर्षक सजावट

..

डोंबिवलीच्या दत्त नगर आनंद भूवन येथील हरेश सप्रा यांच्याकडील हे गणपती बाप्पा…

..

कल्याण पश्चिमेच्या श्री गणेश मित्र मंडळाचा हा मनमोहक असा ‘रामदास वाडीचा राजा’ गणेशोत्स

..

कल्याण पश्चिमेच्या अन्नपूर्णा नगर येथील शची मयूर कुलकर्णी यांच्याकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा
कल्याण पश्चिमेच्या अन्नपूर्णा नगर येथील शची मयूर कुलकर्णी यांच्याकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा

..

कल्याण पूर्वेतील।दिपक जोशी कुटुंबियांकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा…

..

कल्याण पश्चिमेतील रोहिदासवाडा येथील बाल गणेश मित्र मंडळाच्या गणपती बाप्पांची इकोफ्रेंडली सजावट

..

डोंबिवली पश्चिमेच्या कोपर रोड येथील कोपर रोडचा कैवारी सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ

..

डोंबिवली पूर्वेतील सुनिल नगर परिसरातील राधिका गोखले यांच्याकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा…

..

कल्याण पश्चिमेच्या पूण्योदय पार्क येथील अजित सिंग कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

..

कल्याण पश्चिमेच्या स्वप्निल नारखेड़े कुटुंबीयांनी गणेशोत्सवाचा साकारलेला हा इकोफ्रेंडली श्री महागणपती मंदिर देखावा...
कल्याण पश्चिमेच्या स्वप्निल नारखेड़े कुटुंबीयांनी गणेशोत्सवाचा साकारलेला हा इकोफ्रेंडली श्री महागणपती मंदिर देखावा…

..

कल्याण पश्चिमेच्या सिंधीगेट परिसरातील प्रशांत खैरनार कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा
कल्याण पश्चिमेच्या सिंधीगेट परिसरातील प्रशांत खैरनार कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा

..

कल्याण पश्चिमेच्या सहजानंद चौकातील मधुकर रासने कुटुंबियांकडील हे मनमोहक असे ईकोफ्रेंडली गणपती बाप्पा
कल्याण पश्चिमेच्या सहजानंद चौकातील मधुकर रासने कुटुंबियांकडील हे मनमोहक असे ईकोफ्रेंडली गणपती बाप्पा

..

कल्याण पश्चिमेतील सागर सी. उदावंत परिवारातील हे गणपती बाप्पा
कल्याण पश्चिमेतील सागर सी. उदावंत परिवारातील हे गणपती बाप्पा

..

कल्याण पश्चिमेच्या अक्केवार कुटुंबियांकडील गणपती बाप्पांचे यंदा 70 वे वर्षे असून त्यांच्याकडे करण्यात आलेली ही आकर्षक सजावट...
कल्याण पश्चिमेच्या अक्केवार कुटुंबियांकडील गणपती बाप्पांचे यंदा 70 वे वर्षे असून त्यांच्याकडे करण्यात आलेली ही आकर्षक सजावट...

..

कल्याण पश्चिमेच्या योगीधाम परिसरातील विठ्ठल भांड कुटुंबियांकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा
कल्याण पश्चिमेच्या योगीधाम परिसरातील विठ्ठल भांड कुटुंबियांकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा

..

कल्याण पूर्वेतील हेमंत महाले यांच्याकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा...
कल्याण पूर्वेतील हेमंत महाले यांच्याकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा…

..

कल्याण पूर्वेतील चेतना हायस्कूल परिसरातील बालाजीचा राजा मंडळाचा हा गणेशोत्सव

..

जुनी डोंबिवली गावातील वैभव मंगल।जोशी यांच्याकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा...
जुनी डोंबिवली गावातील वैभव मंगल।जोशी यांच्याकडील हे इकोफ्रेंडली गणपती बाप्पा…

..

कल्याण पश्चिमेच्या संतोषी माता रोड विकास अपार्टमेंट येथील जगदीश तन्ना कुटुंबियांकडील हे मनमोहक गणपती बाप्पा.

..

जुन्या डोंबिवलीतील गजानन जोशी यांच्याकडील गणपती बाप्पा…

..

जुन्या डोंबिवली गावातील यशवंत नगरमधील पारकर कुटुंबियांकडील हे गणपती बाप्पा…

..

कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा अमृत पार्कसमोरील आरती अपार्टमेंटमधील आरती मित्र मंडळाने साकारलेला गणेशोत्सवाचा हा सुंदर देखावा
कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा अमृत पार्कसमोरील आरती अपार्टमेंटमधील आरती मित्र मंडळाने साकारलेला गणेशोत्सवाचा हा सुंदर देखावा

..

डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौकातील श्रीकांत शेट्ये यांच्याकडील हे गणपती बाप्पा...
डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौकातील श्रीकांत शेट्ये यांच्याकडील हे गणपती बाप्पा…
मागील लेखकल्याण डोंबिवलीतील घरगूती आणि सार्वजनिक गणेशोत्सव – 10 सप्टेंबर 2021
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 54 रुग्ण तर 45 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा