कल्याण डोंबिवली दि.2 जानेवारी :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर निवडणूक रिंगणात एकूण ४९० उमेदवार शिल्लक राहिले असून, २०५ उमेदवारांनी आपली उमेदवारी माघार घेतली आहे.
त्यात निवडणुकीपूर्वीच महायुतीचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीचा उत्साह द्विगुणित झाला आहे. अशामध्ये आता उर्वरित 102 प्रभागातही आपले उमेदवार निवडून येण्यासाठी शिवसेना भाजपचा प्रयत्न असणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची माहिती..
*कल्याण डोंबिवली महानगरपालिका, सार्वत्रिक निवडणूक 2025-26 :-* दि. 01 व दि. 02 जानेवारी 2026 रोजी *एकुण 205 उमेदवारांनी* आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
*1) निवडणूक निर्णय अधिकारी – 1 :-*
1) दि.01 जानेवारी 2026 :- 3
2) दि.02 जानेवारी 2026 :- 10
*एकुण उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या :- 13*
*2) निवडणूक निर्णय अधिकारी -2 :-*
1) दि.01 जानेवारी 2026 :- 1
2) दि.02 जानेवारी 2026 :- 22
*एकुण उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या :- 23*
*3) निवडणूक निर्णय अधिकारी -3 :-*
1) दि.01 जानेवारी 2026 :- 1
2) दि.02 जानेवारी 2026 :- 13
*एकुण उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या :- 14*
*4) निवडणूक निर्णय अधिकारी -4 :-*
1) दि.01 जानेवारी 2026 :- 0
2) दि.02 जानेवारी 2026 :- 19
*एकुण उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या :- 19.*
*5) निवडणूक निर्णय अधिकारी -5 :-*
1) दि.01 जानेवारी 2026 :- 3
2) दि.02 जानेवारी 2026 :- 29
*एकुण उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या :- 32.*
*6) निवडणूक निर्णय अधिकारी -6 :-*
1) दि.01 जानेवारी 2026 :- 4
2) दि.02 जानेवारी 2026 :- 13
*एकुण उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या :- 17.*
*7) निवडणूक निर्णय अधिकारी -7 :-*
1) दि.01 जानेवारी 2026 :- 0
2) दि.02 जानेवारी 2026 :- 22
*एकुण उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या :- 22.*
*8) निवडणूक निर्णय अधिकारी -8 :-*
1) दि.01 जानेवारी 2026 :- 13
2) दि.02 जानेवारी 2026 :- 15
*एकुण उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या :- 28.*
*9) निवडणूक निर्णय अधिकारी -9 :-*
1) दि.01 जानेवारी 2026 :- 2
2) दि.02 जानेवारी 2026 :- 35
*एकुण उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या :- 37.*

