Home ठळक बातम्या केडीएमसीची प्रारूप वॉर्ड रचना झाली जाहीर ; केडीएमसीच्या संपूर्ण प्रभागांची माहिती

केडीएमसीची प्रारूप वॉर्ड रचना झाली जाहीर ; केडीएमसीच्या संपूर्ण प्रभागांची माहिती

कल्याण डोंबिवली दि. 1 फेब्रुवारी :

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना, नकाशे  प्रसिद्ध… 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यत या  हरकती सूचना घेण्यात येतील

एकूण लोकसंख्या :- 15 लाख 18 हजार 762 (2011 नूसार)

अनुसूचित जाती लोकसंख्या :- 1 लाख 50 हजार  171

अनुसूचित जमाती  लोकसंख्या :-  42 हजार 584

एकूण प्रभाग 133

एकूण पॅनल – 44

3 च्या पॅनलचे प्रभाग – 43

4 च्या पॅनल चा प्रभाग – 1

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा