कल्याण दि.22 जुलै :
ठाणे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाची आकडेवारीहवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी उपलब्ध करून दिली आहे. कल्याण डोंबिवली आणि बदलापूर परिसरात गेल्या 24 तासांत तब्बल 150 मिलिमीटर हून अधिक पाऊस झाला आहे.
बदलापूर – 178
उल्हासनगर – 129
अंबरनाथ – 130
भिवंडी – 121
बेलापूर – 130
ठाणे – 129
कल्याण – 165
मिरा भाईंदर -138
मुंब्रा – 161
आंबिवली – 134
डोंबिवली – 160
आंबिवली – 134
दिवा – 145