Home Uncategorised कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 102 रुग्ण तर 67 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 102 रुग्ण तर 67 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 23 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 102 रुग्ण…67 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 219 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 59 हजार 807 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा