Home Uncategorised कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 103 रुग्ण तर 95 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 103 रुग्ण तर 95 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 5 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 103 रुग्ण…95 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 897 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 55 हजार 903 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा