Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 37 रुग्ण तर 155 रुग्णांना...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 37 रुग्ण तर 155 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.11 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 37 रुग्ण तर 155 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 8 हजार 766 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 43 हजार 58 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा