Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 104 रुग्ण तर 133 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 104 रुग्ण तर 133 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 3 जुलै :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 104 रुग्ण तर 133 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 39 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 33 हजार 8 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा