Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 47 रुग्ण तर 1 हजार...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 47 रुग्ण तर 1 हजार 511 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.15 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 47 रुग्ण तर 1 हजार 511 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 10 हजार 891 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 46 हजार 203 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा