Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 113 रुग्ण तर 89 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 113 रुग्ण तर 89 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 13 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 113 रुग्ण…89 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 77  रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 56 हजार 589 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा