Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 124 रुग्ण तर 118 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 124 रुग्ण तर 118 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 6 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 124 रुग्ण…118 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 903 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 56 हजार 021 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा