Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 13 रुग्ण तर 16 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 13 रुग्ण तर 16 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.20 डिसेंबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 13 रुग्ण तर 16 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 165 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 42 हजार 327 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा