Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 137 रुग्ण तर 425 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 137 रुग्ण तर 425 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.29 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 137 रुग्ण तर 425 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 3 हजार 949 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 58 हजार 588 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा