Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 148 रुग्ण तर 199 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 148 रुग्ण तर 199 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.28 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 148 रुग्ण तर 199 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 2 हजार 175 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 28 हजार 450 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकल्याण डोंबिवलीत उद्या 19 ठिकाणी लसीकरण; 60 वर्षांवरील नागरिकांसाठी 2 केंद्र राखीव
पुढील लेखवाहतूक कोंडीतून दिलासा : नविन दुर्गाडी पुलाच्या एका मार्गिकेचे 31 मे रोजी लोकार्पण

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा