Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 158 रुग्ण तर 252 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 158 रुग्ण तर 252 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 30 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 158 रुग्ण तर 252 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 2 हजार 37 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 28 हजार 894 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकल्याणात डम्पिंगला पुन्हा आग लागल्याची घटना
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत उद्या 21 ठिकाणी लसीकरण; 60 वर्षांवरील नागरिकांसाठी 4 केंद्र राखीव

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा