Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 672 रुग्ण तर 72 रुग्णांना...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 672 रुग्ण तर 72 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.9 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 672 रुग्ण तर 72 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 6 हजार 858 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 42 हजार 790 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा