Home Uncategorised कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 1 हजार 693 रुग्ण तर 981...

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 1 हजार 693 रुग्ण तर 981 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 4 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे तब्बल 1 हजार693 रुग्ण तर 981 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 10हजार 308 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 72 हजार 539 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा