Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 175 रुग्ण तर 48 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 175 रुग्ण तर 48 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि 26 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 175 रुग्ण…48 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 540 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 60 हजार 48 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा