Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 193 रुग्ण तर 192 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 193 रुग्ण तर 192 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 29 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 193 रुग्ण तर 192 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 2 हजार 153 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 28 हजार 642 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखउल्हासनगरमध्ये आणखी एक इमारत दुर्घटना: 5 मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 7 जणांचा मृत्यू
पुढील लेखकल्याण-डोंबिवलीकरांवरील ६०० रुपये करवाढ रद्द करा – खासदार कपिल पाटील यांची मागणी

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा