Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 199 रुग्ण तर 477 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 199 रुग्ण तर 477 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.27 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 199 रुग्ण तर 477 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 2 हजार 247 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 28 हजार 251 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा