Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आजही आढळले कोरोनाचे 210 रुग्ण तर 169 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आजही आढळले कोरोनाचे 210 रुग्ण तर 169 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण / डोंबिवली दि. 6 मार्च :
कल्याण डोंबिवलीत आजही आढळले कोरोनाचे 210 रुग्ण…169 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 2 हजार 39 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 61 हजार 139 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा