Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 211 रुग्ण तर 198 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 211 रुग्ण तर 198 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 3 जून :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 211 रुग्ण तर 198 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 1 हजार 784 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 29 हजार 652 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा