Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 22 रुग्ण तर 12 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 22 रुग्ण तर 12 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.8 डिसेंबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 22 रुग्ण तर 12 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 191 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 42 हजार 142 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकल्याण आरटीओ कर्मचाऱ्यांचे पेन डाऊन आंदोलन; एजंटकडून कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध
पुढील लेखकल्याण डोंबिवली महापालिकेच्या 9 डिसेंबर रोजीच्या लसीकरण केंद्रांची माहिती

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा