Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 220 रुग्ण तर 478 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 220 रुग्ण तर 478 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.22 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 220 रुग्ण तर 478 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 3 हजार 827 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 25 हजार 826 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा