Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 228 रुग्ण तर 538 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 228 रुग्ण तर 538 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.24 मे :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 228 रुग्ण तर 538 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 3 हजार 105 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 26 हजार 939 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा