Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 23 रुग्ण तर 49 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 23 रुग्ण तर 49 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.21 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 23 रुग्ण तर 49 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 534 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 40 हजार 655 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकल्याण डोंबिवलीकरांनो,मतदार यादीतील आपल्या नावांबाबत जागरूक राहा – केडीएमसीचे आवाहन
पुढील लेखडोंबिवलीचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी राहणार बंद

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा