Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 24 रुग्ण तर 55 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 24 रुग्ण तर 55 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि.16 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 24 रुग्ण तर 55 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 525 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 36 हजार 889 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा