Home कोरोना कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 27 रुग्ण तर 26 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 27 रुग्ण तर 26 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली दि. 31 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 27 रुग्ण तर 26 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज…तर 423 रुग्णांवर सुरू आहेत उपचार…आतापर्यंत 1 लाख 41 हजार 116 रुग्णांना मिळालाय डिस्चार्ज…

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखइंधन दरवाढीच्या निषेधार्थ डोंबिवलीत युवासेनेची सायकल रॅली
पुढील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (1 नोव्हेंबर) याठिकाणी कोवीड लसीकरण

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा